महाराष्ट्र इको टूरिझम पोर्टलद्वारे ऑनलाइन राहण्याची आणि सफारी बुकिंग सुविधा |
रिसॉर्ट्स बुकिंग
|
वन विकास महामंडळाचे रिसॉर्ट्स बुक करा व कॅंटर सफारीच्या ऑनलाइन बुकिंगचा लाभ घ्या |
सफारी बुकिंग
|
कोलारा निसर्ग पर्यटन संकुल (चिमूर पासून कोलारा गेट) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प
दरपत्रक
क्र. |
निवास प्रकार |
ऑनलाइन बुकिंगसाठी युनिट्सची संख्या |
प्रति युनिट बेडची संख्या |
दर शुल्क (१ जानेवारी २०२२ ते ३० जून २०२२) |
दर शुल्क (१ जुलै २०२२ ते ३० सप्टेंबर २०२२) |
दर शुल्क (१ ऑक्टोबर २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२) |
१. |
कॉटेज (एसी) |
६ |
२ |
रु. २४५०/- प्रति कॉटेज रु. ५००/- अतिरिक्त बेडसाठी |
रु. १६००/- प्रति कॉटेज रु. ३००/- अतिरिक्त बेडसाठी |
रु. २४५०/- प्रति कॉटेज रु. ५००/- अतिरिक्त बेडसाठी |
२. |
डॉरमेटरी |
२ |
१६ |
रु. ६४००/- प्रति डॉरमेटरीरु. ५००/- अतिरिक्त बेडसाठी |
रु. २४००/- प्रति डॉरमेटरीरु. २००/- अतिरिक्त बेडसाठी |
रु. ६४००/- प्रति डॉरमेटरीरु. ५००/- अतिरिक्त बेडसाठी |
डॉरमेटरी |
२ |
८ |
रु. ३२००/- प्रति डॉरमेटरीरु. ५००/- अतिरिक्त बेडसाठी |
रु. १२००/- प्रति डॉरमेटरीरु. २००/- अतिरिक्त बेडसाठी |
रु. ३२००/- प्रति डॉरमेटरीरु. ५००/- अतिरिक्त बेडसाठी |
* दर शुल्क वेळोवेळी बदलू शकतात
* सर्व दर शुल्क कर/जीएसटी वगळून आहेत
* सुधारित दर शुल्क जसे आणि सुधारित केले जातील त्यानुसार ते लागू होतील. फरकाची रक्कम रिसॉर्टच्या ठिकाणी रोखीने भरावी लागेल.
* ऑनलाइन बुकिंग या कालावधीत लागू असलेल्या राज्य/केंद्र सरकारने जारी केलेल्या कोविड १९ महामारीच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहील.
गुगल मॅप