पिटेझरी रिसॉर्ट

महाराष्ट्र इको टूरिझम पोर्टलद्वारे ऑनलाइन राहण्याची आणि सफारी बुकिंग सुविधा


पिटेझरी ‍‍ निसर्ग पर्यटन संकुल, नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्प (साकोली पासून गेट पिटेझरी)


दरपत्रक

क्र. निवास प्रकार ऑनलाइन बुकिंगसाठी युनिट्सची संख्या प्रति युनिट बेडची संख्या दर शुल्क (१ जानेवारी २०२२ ते ३० जून २०२२) दर शुल्क (१ जुलै २०२२ ते ३० सप्टेंबर २०२२) दर शुल्क (१ ऑक्टोबर २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२)
१. वन विश्राम गृह सुट (एसी) रु. २०००/- प्रति सूट
रु. ५००/- अतिरिक्त बेडसाठी
रु. १५००/- प्रति सूट
रु. ३००/- अतिरिक्त बेडसाठी
रु. २०००/- प्रति सूट
रु. ५००/- अतिरिक्त बेडसाठी
* दर शुल्क वेळोवेळी बदलू शकतात
* सर्व दर शुल्क कर/जीएसटी वगळून आहेत
* सुधारित दर शुल्क जसे आणि सुधारित केले जातील त्यानुसार ते लागू होतील. फरकाची रक्कम रिसॉर्टच्या ठिकाणी रोखीने भरावी लागेल.
* ऑनलाइन बुकिंग या कालावधीत लागू असलेल्या राज्य/केंद्र सरकारने जारी केलेल्या कोविड १९ महामारीच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहील.

   गुगल मॅप
नजीकचे मार्ग::-


रस्त्याने : नागपूर-भंडारा-साकोली-नागझिरा १२० किमी.
रेल्वेने : गोंदिया ते सौंदड.
विमानाने : जवळचे विमानतळ नागपूर १२५ किमी

संपर्क:-


पिटेझरी निसर्ग पर्यटन संकुल
श्री मुकेश रामटेके
सहाय्यक रिसॉर्ट व्यवस्थापक
मोबाईल क्र:. ९५६१७९३२६०

विभागीय कार्यालय:-


विभागीय व्यवस्थापक,
वन प्रकल्प विभाग भंडारा,
एफडीसीएम लिमिटेड
दूरध्वनी क्रमांक:- ०७१८४-२५२४०६