बोर व्याघ्र प्रकल्प हे वर्धा जिल्ह्यात १२० चौ.कि.मी.च्या हिरवळीच्या परिसरात वसलेले आहे. बोर व्याघ्र प्रकल्पातुन सभोवतालच्या गावांच्या समूहामुळे पुर्णत: ग्रामीण भागाची झलक दिसुन येते असुन बोर व्याघ्र प्रकल्प वाघ, बिबट्या, सांबर इत्यादी प्राण्यांने समृदध असलेले महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे. बोर व्याघ्र प्रकल्पामधील पक्षी व त्यांचे नैसर्गिक अधिवास हे पर्यटकांना आकर्षित करतात तसेच वनजीवन उलगडून दाखवणारा रोमांचकारी अनुभव देतात.
दरपत्रक
क्र. |
निवास प्रकार |
ऑनलाइन बुकिंगसाठी युनिट्सची संख्या |
प्रति युनिट बेडची संख्या |
दर शुल्क (१ जुलै २०२२ ते ३० सप्टेंबर २०२२) |
दर शुल्क (१ ऑक्टोबर २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२) |
दर शुल्क (१ जानेवारी २०२३ ते ३० जून २०२३) |
१. |
कॉटेज (एसी) |
४ |
२ |
रु. १२००/- प्रति कॉटेजरु. २००/- अतिरिक्त बेडसाठी |
रु. २०००/- प्रति कॉटेजरु. ३००/- अतिरिक्त बेडसाठी |
रु. २०००/- प्रति कॉटेजरु. ३००/- अतिरिक्त बेडसाठी |
२. |
नवीन कॉटेज (एसी) |
६ |
२ |
रु. १०००/- प्रति कॉटेजरु. २००/- अतिरिक्त बेडसाठी |
रु. १८००/- प्रति कॉटेजरु. ३००/- अतिरिक्त बेडसाठी |
रु. १८००/- प्रति कॉटेजरु. ३००/- अतिरिक्त बेडसाठी |
३. |
इको-हट्स(नॉन-एसी) |
२ |
२ |
रु. ८००/- प्रति कॉटेजरु. २००/- अतिरिक्त बेडसाठी |
रु. १५००/- प्रति कॉटेजरु. ३००/- अतिरिक्त बेडसाठी |
रु. १५००/- प्रति कॉटेजरु. ३००/- अतिरिक्त बेडसाठी |
४. |
डॉरमेटरी |
२ |
१० |
रु. २०००/- प्रति डॉरमेटरीरु. २००/- अतिरिक्त बेडसाठी |
रु. २५००/- प्रति डॉरमेटरीरु. ३००/- अतिरिक्त बेडसाठी |
रु. २२००/- प्रति डॉरमेटरीरु. ३००/- अतिरिक्त बेडसाठी |
५. |
मीटिंग हॉल |
१ |
५० सीट |
रु. १५००/- मीटिंग हॉल |
रु. २५००/- मीटिंग हॉल |
रु. २२००/- मीटिंग हॉल |
* दर शुल्क वेळोवेळी बदलू शकतात
* सर्व दर शुल्क कर/जीएसटी वगळून आहेत
* सुधारित दर शुल्क जसे आणि सुधारित केले जातील त्यानुसार ते लागू होतील. फरकाची रक्कम रिसॉर्टच्या ठिकाणी रोखीने भरावी लागेल.
* ऑनलाइन बुकिंग या कालावधीत लागू असलेल्या राज्य/केंद्र सरकारने जारी केलेल्या कोविड १९ महामारीच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहील.
गुगल मॅप