प्रकरण - VII

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५


लोकांच्या प्रतिनिधीशी सल्लामसलत करण्यासाठी किंवा त्यांच्या प्रतिनिधीत्वासाठी धोरण तयार करणे किंवा अशा धोरणासंबधित तपशिल
म.व.वि.म. ही एक व्यावसायिक संस्था आहे आणि संचालक मंडळाने तिच्या अंतर्गत व्यवस्थापनासाठी धोरणे तयार केली आहेत. म्हणून, अंतर्गत धोरणे तयार करण्यापूर्वी जनतेच्या सदस्यांशी सल्लामसलत करण्याची आवश्यकता नाही. त्याची सर्व धोरणे सर्व लागू नियम आणि नियमन इत्यादींच्या तरतुदींचे पालन करून तयार केली जातात.