जुनोना आगार

आगारचे नाव : जुनोना
स्थळ : चंद्रपूर पासून 10 किमी (गुगल लोकेशन)
आगारचे क्षेत्रफळ : १०.०० हेक्टर
आगार बद्दल : आगाराची निवड इमारती, फाटे व जळाऊ उपज जे विभागाचे नियमित निष्कासन, विरळणी आणि वनगुन्हयात जप्त केलेल्या वनउपजापासुन प्राप्त होते, त्याचा विक्रीसाठी केली जाते. जंगलातून प्राप्त इमारती, फाटे व जळाऊ वनउपजाची रचाई व प्रतवारी आगारात केली जाते.
विक्रीसाठी प्रमाण : विशिष्ट उपलब्ध प्रमाण (०९-१२-२०२१ पर्यंत)
संख्या घन मीटर
सागवान इमारती लाकूड
आडजात इमारती लाकूड
सागवान फाटे ५२९
आडजात फाटे ६९
सागवान बीट ०.५
आडजात बीट
लांब बांबू २२९२०
बांबू मोळी ४६८०
संपर्क व्यक्ती: नाव: एस एम कोंडेवाड
पद: वनपाल
मोबाईल क्रमांक : ७६२०१८२२९७