आगार बद्दल : |
पवनी आगाराची निवड इमारती, फाटे, बांबू व जळाऊ उपज जे विभागाचे नियमित निष्कासन, विरळणी आणि वनगुन्हयात जप्त केलेल्या वनउपजापासुन प्राप्त होते, त्याचा विक्रीसाठी केली जाते. जंगलातून प्राप्त इमारती, फाटे, बांबू व जळाऊ वनउपजाची रचाई व प्रतवारी आगारात केली जाते. |