चुलबंद रोपवाटिका

रोपवाटिकेचे नाव: चुलबंद
स्थान : मुरदोली जि. गोंदिया(गुगल लोकेशन)
रोपवाटिका बद्दल: चुलबंद रोपवाटिका १९७४ साली स्थापन करण्यात आली आहे. रोपवाटीकेची माती साग जडी वाढवण्यासाठी खूप चांगली आहे आणि रोपवाटीकेमध्ये सागाची रूट ट्रेनर रोपे वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा आहेत. सन २०१० मध्ये रोपवाटीकेला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले.
रोपवाटिकेचे क्षेत्रफळ : ३४.०० हेक्टर
उपलब्ध रोपे :
(३०-११-२०२१ पर्यंत)
प्रजाती/प्रकार प्रमाण दर
सागवान जडी १२८९००० राज्य शासन विभाग रु. ७.४२/ जडी
इतर राज्य शासन विभाग रु. ७.७५/ जडी
खाजगी पक्ष/व्यक्ती रु. ८.२९/ जडी
संपर्क व्यक्ती : नाव : एम एस बागडे
पद: परिक्षेत्र वन अधिकारी
मोबाईल क्रमांक : ९४०५७२९२६७