रोपवाटिका बद्दल: |
रामडोंगरी रोपवाटिका १९७४ साली स्थापन करण्यात आली आहे. रोपवाटीकेची माती साग जडी वाढवण्यासाठी खूप चांगली आहे आणि रोपवाटीका मध्ये सागाची रुट ट्रेनर रोपे तयार करण्याकरीता पायाभूत सुविधा आहेत. बांबूची रोपे, इतर प्रजाती रोपे वाढवण्याची क्षमता देखील आहे. |