झरन रोपवाटिका

रोपवाटिकेचे नाव : झरन
स्थान : चंद्रपूर अल्लापल्ली रोडवर चंद्रपूरपासून सुमारे ५० कि.मी
रोपवाटीकेची क्षमता : सागवान जडी ७-८ लाख
साग जडी रूट ट्रेनर रोपे ७ लाख
पॉलिथिन पिशवी रोपे : १ लाख
रोपवाटिकेचे क्षेत्रफळ : १३ हेक्टर
रोपवाटिकेचा तपशील : झरन रोपवाटिका सन १९७४-७५ मध्ये स्थापन करण्यात आली आहे. रोपवाटीकेची माती सागवान आणि इतर प्रजाती रोपे वाढवण्यासाठी खूप चांगली आहे.