प्रकरण - XIV

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५


माहितीच्या संदर्भातील तपशील इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध
कंपनी प्रोफाइल, व्यवसाय, आर्थिक कामगिरी, शेअर होल्डिंग पॅटर्न इत्यादीशी संबंधित माहिती कंपनीने इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवली आहे आणि कंपनीच्या www.fdcm.nic.in वेबसाइटवर उपलब्ध आहे.