लोहारा रोपवाटिका

रोपवाटिकेचे नाव: लोहारा
स्थान : रस्त्याने चंद्रपूर मुल रोड वर चंद्रपूर पासून ८ किमी.(गुगल लोकेशन)
नर्सरीबद्दल: लोहारा रोपवाटिका सन १९७४-७५ मध्ये स्थापन करण्यात आली आहे. रोपवाटिकाची माती सागवान जडी वाढवण्यासाठी खूप चांगली आहे आणि सागाची रूट ट्रेनर रोपे, बांबू आणि इतर प्रजाती रोपे वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा आहेत.
रोपवाटिकेचे क्षेत्रफळ : १४.०० हेक्टर
उपलब्ध रोपे:
(३१-१०-२०२१ पर्यंत))
प्रजाती/प्रकार प्रमाण दर
सागवान जडी ७७५ गादी वाफे (१११२००) रु. १०.६७ (वर्ष २०२१-२२ साठी )
संपर्क व्यक्ती : नाव: व्ही डी. दसरवार
पद: परिक्षेत्र वन अधिकारी
मोबाईल क्रमांक : ९४२३४१७०६०