खेडी आगार

आगारचे नाव : खेडी
स्थळ : उमरेड पासून ३ किमी (गुगल लोकेशन)
आगारचे क्षेत्रफळ : ३.६५ हेक्टर
आगार बद्दल: खेडी आगाराची निवड इमारती, फाटे, बांबू व जळाऊ उपज जे विभागाचे नियमित निष्कासन, विरळणी आणि वनगुन्हयात जप्त केलेल्या वनउपजापासुन प्राप्त होते, त्याचा विक्रीसाठी केली जाते. जंगलातून प्राप्त इमारती, फाटे, बांबू व जळाऊ वनउपजाची रचाई व प्रतवारी आगारात केली जाते.
विक्रीसाठी प्रमाण : विशिष्ट उपलब्ध प्रमाण (३१-१०-२०२१ पर्यंत)
संख्या घन मीटर
सागवान इमारती लाकूड २६ १.४८२
आडजात इमारती लाकूड
सागवान फाटे ९१ ०.८४२
आडजात फाटे ०.०२०
सागवान बीट
आडजात बीट ०.२५
लांब बांबू २९०
बांबू मोळी
संपर्क व्यक्ती : नाव: बी सी कागदे
पद: वनरक्षक
मोबाईल क्रमांक : ९५२९३७५५८३