मखमलाबाद रोपवाटिका

रोपवाटिकेचे नाव : मखमलाबाद
स्थान: नाशिक पासून रस्त्याने ५ किमी
रोपवाटीकेची क्षमता: सागवान जडी ५ लाख
साग जडी रूट ट्रेनर रोपे ८ लाख
पॉलिथिन पिशवी रोपे: २ लाख
रोपवाटिकेचे क्षेत्रफळ : ४२.२७० हेक्टर
रोपवाटिकेचा तपशील : मखमलाबाद रोपवाटिका सन १९७६ मध्ये स्थापन करण्यात आली आहे. रोपवाटीकेची माती सागवान जडया वाढवण्यासाठी खूप चांगली आहे आणि रूट ट्रेनर सागाची रोपे तसेच बांबू आणि इतर प्रजाती रोपे वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा आहेत.