अर्जुनी मोरगाव आगार

आगारचे नाव : अर्जुनी मोरगाव
स्थळ : गोंदिया पासून ८० किमी (गुगल लोकेशन)
आगारचे क्षेत्रफळ : ३.५०० हेक्टर
आगार बद्दल : अर्जुनी मोरगाव हे विक्री आगार आहे, ज्यामध्ये जळाऊ बीट (सागवान बीट आणि आडजात बीट) आणि बांबू मोळी असतात.
विक्रीसाठी प्रमाण : विशिष्ट उपलब्ध प्रमाण (२८-०२-२०२२ पर्यंत)
संख्या घनमीटर
सागवान इमारती लाकूड
आडजात इमारती लाकूड
सागवान फाटे
आडजात फाटे
सागवान बीट ३३
आडजात बीट ४६३
लांब बांबू
बांबू मोळी ५८५
संपर्क व्यक्ती : नाव: आर यू गजभिये
पद: वनपाल
मोबाईल क्रमांक : ९०४९४६६५४८