रिसाळा आगार

आगारचे नाव: रिसाळा
स्थळ : नागपूर - खापा - बडेगाव, ६० किमी. (गुगल लोकेशन)
आगारचे क्षेत्रफळ : १८.०० हेक्टर
आगार बद्दल: रिसाळा आगराची स्थापना सन १९८३ मध्ये करण्यात आली आहे. मध्यवर्ती आगाराची निवड इमारती, फाटे व जळाऊ उपज जे विभागाचे नियमित निष्कासन, विरळणी आणि वनगुन्हयात जप्त केलेल्या वनउपजापासुन प्राप्त होते, त्याचा विक्रीसाठी केली जाते. जंगलातून प्राप्त इमारती, फाटे व जळाऊ वनउपजाची रचाई व प्रतवारी आगारात केली जाते.
विक्रीसाठी प्रमाण: विशिष्ट उपलब्ध प्रमाण (३०-०९-२०२२ पर्यंत)
संख्या घन मीटर
सागवान इमारती लाकूड
आडजात इमारती लाकूड ३७ २.६८४
सागवान फाटे ३४०८ ७१.९४४
आडजात फाटे
सागवान बीट ३.५०
आडजात बीट ८.२५
लांब बांबू
बांबू मोळी
संपर्क व्यक्ती : नाव : नानाभाऊ मच्छिंद्र भुजबळ
पद: वनपाल
मोबाईल क्रमांक: ९३७०१६८१३७