डोंगरगाव आगार

आगारचे नाव : डोंगरगाव
स्थळ : नागपूर-रायपूर रोड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर नागपूरपासून रस्त्याने सुमारे १३० किमी आणि गोंदिया पासून ५० किमी (गुगल लोकेशन)
आगारचे क्षेत्रफळ : २०.१७ हेक्टर
आगार बद्दल : आगाराची निवड इमारती, फाटे व जळाऊ उपज जे विभागाचे नियमित निष्कासन, विरळणी आणि वनगुन्हयात जप्त केलेल्या वनउपजापासुन प्राप्त होते, त्याचा विक्रीसाठी केली जाते. जंगलातून प्राप्त इमारती, फाटे व जळाऊ वनउपजाची रचाई व प्रतवारी आगारात केली जाते.
विक्रीसाठी प्रमाण : विशिष्ट उपलब्ध प्रमाण (०४-०१-२०२२ पर्यंत)
संख्या घन मीटर
सागवान इमारती लाकूड २००० १२५
आडजात इमारती लाकूड ५११४ ५२७.९०४
सागवान फाटे ९००७
आडजात फाटे १२६०
सागवान बीट २.५
आडजात बीट
लांब बांबू ३८८०
बांबू मोळी
संपर्क व्यक्ती: जे एस फटकर, वनपाल, मोबाईल क्रमांक: ९५११७२१५२९
डी जी इलपाटे, वनरक्षक, मोबाईल क्रमांक: ७०३८८५२४७५