प्रकरण - VIII

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५


दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तीचा सहभाग असलेली स्थापित मंडळे, परिषदा समित्या आणि इतर संस्था ज्याचा हेतु मार्गदर्शनासाठी अशी मंडळे , परिषदा समित्या आणि इतर संस्थेची बैठक इतिवृत्त जनतेसाठी खुली आहेत.

संचालक मंडळ:

तपशील खालील तक्त्यानुसार स्तंभाखाली वेबसाइटमध्ये दिलेला आहे:

मंडळाच्या उपसमित्या:

संचालक मंडळामध्ये खालील उपसमित्या आहेत:
1. सामाजिक व्यवसायिक जबाबदारी समिती


मंडळ, भागधारक, समित्या आणि इतर संस्थांच्या बैठका लोकांसाठी खुल्या नाहीत व अशा बैठकांचे इतिवृत्त जनतेसाठी उपलब्ध केले जात नाहीत.